उल्हासनगर महानगरपालिकेत 274 पदांची महा भरती 2021 | ulhasnagar municipal corporation recruitment 2021

उल्हासनगर महानगरपालिकेत 274 पदांची महा भरती 2021 |ulhasnagar municipal corporation recruitment 2021


कोरोना (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात काम करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांची कंत्राटी तत्वावर सहा महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर नियुक्ती करण्यासाठी दि.०४ .१० .२०२१ ते ०८/१०/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता खालील पदांसमोर दर्शविलेला तारखेस थेट मुलाखत (WALK INTERVIEW) आयोजित करण्यात आलेली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित रहावे.


एकूण जागा - 274


पदांचे नाव व जागांचा तपशील

  • वैद्यकीय अधिकारी MBBS MD - 56 जागा
  • वैद्यकीय अधिकारी  BAMS - 52 जागा
  • STAFF NURSE - 
  • GNM - 54
  • ANM - 22
  • वॉर्ड बॉय - 78 जागा
  • औषध निर्माता - 6 जागा 
  • प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी - 6 जागा 
  • हॉस्पिटल मॅनेजर - 2 जागा 

शैक्षणिक पात्रता - 

  • वैद्यकीय अधिकारी - MBBS व संबंधित विषयात MD 
  • वैद्यकीय अधिकारी -   BAMS 
  • STAFF NURSE - GNM / ANM 
  • वॉर्ड बॉय - 10 वी पास
  • औषध निर्माता - बी फार्म पदवी
  • प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी - BSC DMLT पदवी
  • हॉस्पिटल मॅनेजर - डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट

मानधन किती मिळणार - 

  • वैद्यकीय अधिकारी MBBS MD - 1लाख ते 2.5 लाख
  • वैद्यकीय अधिकारी  BAMS -  75000 /- 
  • STAFF NURSE - 
  • GNM - 45000 /- 
  • ANM - 35000 /- 
  • वॉर्ड बॉय - 20000 /- 
  • औषध निर्माता - 30000 /- 
  • प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी - 30000 /- 
  • हॉस्पिटल मॅनेजर - 50000 /-


अर्ज स्विकारण्याचे ठिकाण:

 अग्निशमन विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर-3 



🆕  स्टाफ सलेक्शन मध्ये 3261 जागांची महा भरती


अर्ज करण्याचा व मुलाखतीचा दिनांक - 

  • वैद्यकीय अधिकारी MBBS MD - 04 ऑक्टोबर 2021
  • वैद्यकीय अधिकारी BAMS - 05 ऑक्टोबर 2021
  • स्टाफ नर्स - 06 ऑक्टोबर 2021
  • वार्ड बॉय - 07 ऑक्टोबर 2021
  • औषध निर्माता / प्रयोगशाळा अधिकारी / हॉस्पिटल मॅनेजर - 08 ऑक्टोबर 2021 

अर्ज करण्याची १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत (सदर कालावधीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाही. तेसच पेट मुलाखत दुपारी २.०० ते ५.०० पात घेण्यात येईल)


🌏 Maha TET च्या 20 सराव प्रश्नपत्रिका pdf व उत्तरपत्रिका संच


वयोमर्यादा - 

सर्वसाधारण उमेदवारासाठी 38 वर्ष व मागासवर्गीय उमेदवारासाठी 5 वर्ष जास्त .

नौकरीचे स्वरूप - 

6 महिन्यांच्या तात्पुरता मानधन स्वरूपाचे

नौकरीचे ठिकाण - 

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व एरिया .

निवड प्रक्रिया - 

थेट मुलाखती द्वारे निवड केली जाणार आहे


अधिकृत वेबसाईटला भेट द्या  - येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी -  येथे क्लिक करा


Top Post Ad

Below Post Ad