आरोग्य विभाग सराव प्रश्नपत्रिका pdf मराठी 2021

आरोग्य विभाग सराव प्रश्नपत्रिका pdf मराठी 


 नमस्कार आरोग्य विभागाची महा भरती जाहीर झालेला असून आरोग्य विभागाची परीक्षा 31 ऑक्टोबर 2021 रोजी होणार असून त्याच्या तयारीसाठी सराव प्रश्नपत्रिका संच घेऊन आलो आहोत आरोग्य विभागाची ग्रुप क आणि आरोग्य विभाग ग्रुप ड च्या सराव प्रश्नपत्रिका आपल्यासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत  सदर सराव प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यास आपल्याला आरोग्य विभागाच्या परीक्षेत नक्कीच यश प्राप्त होईल.



आरोग्य विभाग ग्रुप क व ड च्या प्रश्नपत्रिका चे वैशिष्ट्ये -

  • नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिका.
  • नवीन पॅटर्न नुसार प्रश्नपत्रिका.
  • तज्ज्ञांनी अभ्यासपूर्वक तयार केलेल्या आहेत.
  •  सर्व संभाव्य प्रश्नसंच समावेश.
  • प्रत्येक घटकांचा समावेश व जास्तीत जास्त सराव करता येईल.
  • सर्व प्रश्नपत्रिका च्या उत्तरपत्रिका सुद्धा उपलब्ध.


आरोग्य विभाग गट क प्रश्नपत्रिका चे स्वरूप 

  • मराठी व्याकरण - 15 प्रश्न
  • English grammar - 15 प्रश्न
  • गणित - बुद्धिमत्ता - 15 प्रश्न
  • सामान्यज्ञान - 15 प्रश्न
  • तांत्रिक  - 40 प्रश्न  
  • प्रश्न सख्या - 100   
  • गुण - 200
  • वेळ - 90 मिनिटे
  • नकारात्मक गुण नाही 

🔹 एकूण प्रश्नपत्रिका - 10 टेस्ट


आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका कश्या मिळतील ?

सर्व पेपर PDF स्वरूपात आपल्या व्हाट्सअप्प किवा email वर मिळतील ज्यांना join व्हायचे आहे त्यांना खालील लिंक वर संपर्क करा 

मी प्रा.कानगुले सर ( काहिनूर अकॅडमी लोहा) 

मोबाईल क्रमांक - ९६६५०१७५०३

व्हाट्सअप्प करा 🔉 Send Whatsapp


🟣 299  रुपयेत  10  टेस्ट  शेड्युल नुसार मिळतील 

🌐 Watsaap no 9665017503


महत्त्वाचे - 

मागील बॅच मधील 15 विद्यार्थ्यांनी फक्त प्रश्नपत्रिका चा सराव केला होता त्या मधील 7 जणांना यश मिळाले होते !


🆕  स्टाफ सलेक्शन मध्ये 3261 जागांची महा भरती


☸️ आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा 

➡️. Download PDF


Top Post Ad

Below Post Ad