आर्मी पब्लिक स्कूल भरती परीक्षेचा अभ्यासक्रम pdf मराठी | army public school syllabus marathi hindi english

आर्मी पब्लिक स्कूल भरती परीक्षेचा अभ्यासक्रम pdf मराठी | army public school syllabus marathi hindi english pdf


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्मी पब्लिक स्कूल भरतीच्या अभ्यासक्रम मराठी मध्ये आपण आज बघणार आहोत त्याचा उपयोग करून आपण आर्मी पब्लिक स्कूल परीक्षा सहज येथे ने पास होऊ शकतो चला तर आर्मी पब्लिक स्कूल भरती चा अभ्यासक्रम कोणता आहे तू थोडक्यात बघूया

 आर्मी पब्लिक स्कूल भरती अभ्यासक्रम मराठी pdf 

 आर्मी पब्लिक स्कूल भरती अभ्यासक्रम  साठी प्रथम पेपर सामान्य ज्ञान वर आधारित असेल.  तर दुसरा पेपर संबंधित विषया वर आधारित असेल तर   आर्मी पब्लिक स्कूल भरती 2022 चा सिलेबस अभ्यासक्रम आणि एग्जाम पॅटर्न परीक्षा नमुना साठी अधिकृत नोटिफिकेशन  पाहू शकतात.


 आर्मी पब्लिक स्कूल भरती अभ्यासक्रम pdf पेपर - 1 : पीआरटीसाठी ( PRT)

  • वेळ मर्यादा: 1 तास 30 मिनिटे
  • MM: 80
  • प्रश्नांचा प्रकार: MCQ
  • प्रश्नांची संख्या: 80

आर्मी पब्लिक स्कूल भरती अभ्यासक्रम pdf पेपर 2 : (TGT साठी)

  • वेळ मर्यादा: 2 तास
  • MM: 120
  • प्रश्नांचा प्रकार: MCQ
  • प्रश्नांची संख्या: १२०


💥 मध्य रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी 2422 पदांची महाभरती


आर्मी पब्लिक स्कूल भरती अभ्यासक्रम pdf  पेपर - 2 (PGT साठी)

  • वेळ मर्यादा: 2 तास
  • MM: 120
  • प्रश्नांचा प्रकार: MCQ
  • प्रश्नांची संख्या: १२०


 आर्मी पब्लिक स्कूल भारती 2022 निवड प्रक्रिया

 आर्मी पब्लिक स्कूल भर्ती 2022 मध्ये उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा, स्किल चाचणी, मुलाखत आणि डॉक्यूमेंट वेरिफिकेशनचे आधार केले जाईल.

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत
  • अध्यापन कौशल्य आणि संगणकाचे मूल्यमापन प्राविण्य
  • दस्तऐवज पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी.

✡️ इतर जाहिराती- 

💥 2428 पदांचा पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर 2021

💥 आर्मी पब्लिक स्कूल अभ्यासक्रम pdf डाउनलोड करा

🆕 SRPF मध्ये 135 जागांची भरती > पात्रता 7 वी पास

🆕  रयत शिक्षण संस्थेत शिक्षक (प्राध्यापकाच्या )मध्ये 616 जागांची भरती

🆕 महावितरण मध्ये 320 जागांची भरती पात्रता 10वी पास


💥 Tait परीक्षा आता फेब्रुवारी मध्ये CET पास झाल्या ना खूशखबर



🆕 Maha Tait 2022 प्रश्नपत्रिका एकूण 20 प्रश्नपत्रिका pdf

Top Post Ad

Below Post Ad