महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) मध्ये 135 जागांची भरती 2022 | SRPF Bharti Food Servant and Cleaner

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) मध्ये 135+ जागांची भरती 2022 |SRPF Recruitment 2022 (SRPF Bharti  Food Servant and Cleaner Posts )


महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल (SRPF) मध्ये भोजन सेवक व सफाई कामगार च्या एकूण 135+ पेक्षा जास्त जागांची भरती निघाली असून शैक्षणिक पात्रता व नौकरी चे ठिकाण कुठे आहे त्यासाठी जाहिरात संपूर्ण वाचा.

 

एकूण जागा : 135+ जागांची भरती.

पदाचे नाव : भोजन सेवक  व सफाईगार

जागांचा तपशील - 

  • पुणे - 22 जागा
  • जालना - 08 जागा
  • दौंड - 46 जागा
  • मुंबई - 07 जागा
  • अमरावती - 05 जागा
  • सोलापूर - 08 जागा
  • नवी मुंबई - 05 जागा
  • हिंगोली - 03 जागा
  • औरंगाबाद - 11 जागा
  • गोंदिया - 06 जागा
  • कोल्हापूर - 14 जागा
  • एकूण जागा - 135


शैक्षणिक पात्रता:

  • भोजन सेवक साठी शैक्षणिक पात्रता : 07 वी पास 
  • सफाईगारसाठी शैक्षणिक पात्रता : 07 वी पास 


वयाची अट काय आहे : 

20 जानेवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे पूर्ण झाले पाहिजे  [मागासवर्गीय उमेदवार साठी: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र. अधिक माहिती साठी जाहिरात बघा


✡️ फिस किती आहे : खुला प्रवर्ग (open) ₹300/- रुपये आहे व राखीव प्रवर्ग साठी ₹150/ रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: अर्ज पाठवण्यासाठी ज्या जागांसाठी व ज्या जिल्हा साठी अर्ज करणार ती जाहिरात बघावी अर्ज पाठविण्याचा पत्ता वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळा आहे त्या वर सर्व पत्ता दिला आहे.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: आपला अर्ज 20 जानेवारी 2022 (05:00 PM) पर्यंत संबंधित कार्यालयात पोहचायला हवा.

परीक्षेची तारीख : 24 जानेवारी 2022 


✡️ अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा (download)

✡️ जाहिरात डाउनलोड करा : क्लिक करा (download)


Top Post Ad

Below Post Ad