महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२२| da increase government monthly salary calculator 2022

महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२३| da increase government monthly salary calculator 2023


राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मजूर करण्यात येणाऱ्या महागाई भत्त्याच्या दरात दिनांक ऑगस्ट 2022 पासून सुधारणा करण्याबाबत.चला तर आपला पगार कितीने वाढेल हे महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२२ ने चेक करूया !


महागाई भत्ता कॅल्क्युलेटर 2022


महाराष्ट्र महागाई भत्ता 34% वाढ शासन निर्णय ( GR)

शासन असे आदेश देत आहे की, दिनांक 1 ऑगस्ट 2022  पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 31% वरुन 34% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 ऑगस्ट 2022 पासूनच्या थकबाकीसह माहे ऑगस्ट, 2022 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.mastra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२०३३०१४४११६३९०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने सक्षांकित करून काढण्यात येत आहे.


☸️ महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२२ क्रमांक 1 


महागाई भत्ता कसा चेक करावा ?

  • प्रथम आपले मूळ बेसिक किती आहे ते टाकावे 
  • महागाई भत्ता 34 % टाकावा
  • HRA किती आहे ते सलेक्त करावे
  • TA टाकावा व इतर भत्ते असल्यास टाकावे 
  • GO बटन वर क्लिक करावे 
  • आपला पगार कितीने वाढला लगेच समजेल 
निर्मिती - श्री.समीर धाडवे सर



💥 महागाई भत्ता कॅल्क्युलेट होत नसेल तर खालील ( Excel ) एक्सेल फाईल डाऊनलोड करा


➡️ https://docs.google.com/file/d/1OnVjJsQ_4dtJxzgqcN_Tjp-6LXuVpeX8h7JE_PUSY4M/edit



☸️ 34% महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२२ क्रमांक - 2


महागाई भत्ता कसा चेक करावा ?

  1. प्रथम आपले मूळ बेसिक किती आहे ते टाकावे 
  2. HRA किती आहे ते सलेक्त कराव
  3. महागाई भत्ता 34 % टाकावा
  4. TA टाकावा व इतर भत्ते असल्यास टाकावे 
  5. GO बटन वर क्लिक करावे 
  6. आपला पगार कितीने वाढला लगेच समजेल

निर्मिती - श्री. अविनाश किसन थोरात

➡️ पगार किती वाढेल चेक करा !



☸️ 34% महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२२ क्रमांक - 3


☸️ 34% महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२२ क्रमांक - 4



☸️ 34% महागाई भत्ता कॅलकुलेटर २०२२ क्रमांक - 5




☸️ हे पण वाचा ⤵️

🔘 स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 3603 पदांची महाभर्ती !

💥 दादरा नगर हवेली  येथे  176 शिक्षकांची भरती


Top Post Ad

Below Post Ad