भारतीय डाक विभागामध्ये एकूण 38936 जागांची महा भरती 2022 | post office bharti 2022 | bhartiya Dak vibhag recruitment process 2022 maharashtra| post office recruitment 2021 maharashtra

भारतीय डाक विभागामध्ये एकूण  38936 जागांची महा भरती 2022 | post office bharti 2022 | bhartiya Dak vibhag recruitment process 2022 maharashtra| post office recruitment 2021 maharashtra


post-office-bharti-2022 maharashtra


 नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागात ' ग्रामीण डाक सेवक 'या  पदांच्या एकूण 38936 जागांची महा भरती निघाली असून त्या साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत कृपया आपले अर्ज दि 06 जून 2022 पर्यंत भरावे.

पोस्ट ऑफिस भरती 2022 महाराष्ट्र
पोस्ट ऑफिस भरती 2022 महाराष्ट्र





📮 पदाचे नाव - 

ग्रामीण डाक सेवक ( GDS ) 


एकूण जागा - 38936


महाराष्ट्र मधील एकूण जागा - 3024 पदे


ग्रामीण डाक सेवक साठी शैक्षणिक पात्रता – 

उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.


पोस्ट ऑफिस भरती 2022 अर्ज करण्याऱ्याची वयोमर्यादा – 

खुल्या प्रवर्गासाठी -  १८ ते ४० वय वर्ष असावे. 

इतर मागास प्रवर्गासाठी - कमाल ४३ वर्ष

अनुसूचित जाती/ जमाती साठी - कमाल  ४५ वर्ष आहे.


🎯 रयत शिक्षण संस्था शिक्षक पदांची महा भरती 2022


पोस्ट ऑफिस भरती 2022 परीक्षा फीस किती आहे  – 

खुल्या वर्गासाठी  - इतर मागास व आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण  १०० रुपये परीक्षा फीस आहे.

तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती , माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांकरिता फीसमध्ये पूर्णपणे सवलत आहे म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची फिस नाही.



📮 पोस्ट ऑफिस भरती 2022 साठी शैक्षणिक पात्रता - 

फक्त 10 वी उत्तीर्ण  आणि  मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स MSCIT प्रमाणपत्र.


नोकरीचे ठिकाण - महाराष्ट्र व संपूर्ण भारतात 


भारतीय पोस्ट ऑफिस भरती 2022 - ग्रामीण डाक सेवक या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 

दिनांक  ०६ जून  २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.





पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक साठी पगार किती मिळेल - 

पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक साठी पगार 10000 ते 14500

भारतीय डाक विभाग भरती 2022 ची अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात डाऊनलोड करून मगच ऑनलाइन अर्ज करावा . 


महत्वाच्या नोटिफिकेशन व PDF ⤵️


📮 पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक अधिकृत जाहिरात पाहाण्यासाठी खाली क्लिक करा pdf



पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक साठी ऑनलाईन अर्ज कराण्यासाठी खाली क्लिक करा



पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक ची अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी येथे क्लिक करा



पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक जिल्हा निहाय किती जागा बघा



📮 या जाहिराती सुद्धा बघा - 

🎯 दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांसाठी भरती 

🎯 पोस्ट ऑफिस मध्ये 38936 पदांची महा भरती 2022



Top Post Ad

Below Post Ad