पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 140 शिक्षकांची भरती २०२२ | Pcmc teacher recruitment 2022 pune

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 140 शिक्षकांची भरती २०२२ | Pcmc teacher recruitment 2022 pune


पिंपरी चिंचवड महानगरपालिके ( pcmcindia.gov.in ) मध्ये मराठी माध्यम व उर्दू माध्यमासाठी एकूण 140 जागांसाठी माध्यमिक शिक्षक  पदांची  भरती निघाली असून , सदर जागा ह्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असून इच्छुक उमेदवारांनी 11-06-2022  रोजी समक्ष आपले अर्जासोबत दिलेल्या पत्त्यावर हरज राहावे .

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2022




पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2022 | Urgent job vacancy in Pimpri Chinchwad recruitment 2022


एकूण जागा - 140


पदांचे नाव - माध्यमिक शिक्षक ( सहाय्यक शिक्षक )


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शिक्षक भरती च्या जागांचा तपशील  - 


मराठी माध्यम

एकूण जागा - 117 जागा

  1. बीएस्सी बीएड - 47
  2. बीए बीएड मराठी - 27
  3. बीए बीएड हिंदी - 14
  4. बीए बीएड इंग्रजी - 14
  5. बीए बीएड इतिहास - 05
  6. बीए बीएड भूगोल -02
  7. बीपीएड क्रीडा शिक्षक - 08


उर्दू माध्यम - 

एकूण जागा - 23

  1. बीएससी बीएड उर्दू - 09
  2. बीए बीएड उर्दू भूगोल - 07
  3. बीए बीएड इंग्रजी इतिहास - 07



🎯 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शिक्षक भरती शैक्षणिक पात्रता – 

 माध्यमिक शिक्षक -  संबंधित विषयात ग्रॅज्युएट व बीएड ( पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया अधिकृत जाहिरात पाहावी व नंतरच अर्ज करावा .)


वयोमर्यादा - वयाची अट नाही


पगार किती मिळेल - 24000/- ठोक मानधन 


नौकरी चे ठिकाण - पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत असलेल्या सर्व शाळा.


🆕 वार्षिक नियोजन 2022-23 नवीन अभ्यासक्रमा नुसार


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदासाठी अर्ज कसा करावा -

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक 11 जून 2022 रोजी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करावा.


🎯 मुलाखती साठी व अर्ज पडताळणी साठीचा पत्ता - 

माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई  पुणे रस्ता आकुर्डी पुणे-35


अर्ज सादर करण्याची तारीख: 11 जून 2022  (10:30 AM ते 05:30 PM)


परीक्षा शुल्क -  कोणतेही शुल्क नाही


निवड पध्दती - उमेदवाराची निवड प्रतक्ष मुलाखती द्वारे व गुणांच्या आधारे केली जाणार आहे. 


पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती ची अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

Download pdf (download)


🎯 पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी खाली क्लिक करा

 https://www.pcmcindia.gov.in/

 

📮 या जाहिराती सुद्धा बघा - 

🎯 दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांसाठी भरती 

🎯 पोस्ट ऑफिस मध्ये 38936 पदांची महा भरती 2022

💥 आरोग्यविभाग बुलढाणा येथे 112 पदांची महा भरती 2022

Top Post Ad

Below Post Ad