6035 क्लार्क पदांसाठी महा भरती 2022 | IBPS Clerk 2022 recruitment | IBPS Clerk Notification 2022 www.ibps.in 2022 online application

 6035 क्लार्क पदांसाठी महा भरती 2022 | IBPS Clerk 2022 recruitment | IBPS Clerk Notification 2022 www.ibps.in 2022 online application


 IBPS Clerk 2022 जाहिरात  Institute of Banking Personnel (IBPS) ने भारतातील विविध बँकांतर्गत लिपिक म्हणून उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.  इच्छुक उमेदवार  IBPS च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन म्हणजे बँकेच्या वेबसाइटवर म्हणजेच www.ibps.in 2022 वर "सामान्य भर्ती प्रक्रिया" (CRP लिपिक XII) या लिंक वर आपला लिपिक पदासाठी अर्ज करू शकतात . IBPS चा अभ्यासक्रम व परीक्षा स्वरूप 2022 हिंदी इंग्रजी मध्ये वाचण्यासाठी पूर्ण पोस्ट वाचा ही विनंती येथे, आम्ही ibps परीक्षेची जाहिरात, आयबीपीएस अर्ज प्रक्रिया, आयबीपीएस अभ्यासक्रम, आयबीपीएस परीक्षेचा नमुना, रिक्त जागा, पात्रता निकष, निवड प्रक्रिया, पगार आणि परीक्षेच्या इतर तपशीलांवर चर्चा करणार आहोत.

 


🔵 बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब यासह 11 सरकारी बँकांमध्ये लिपिक पदासाठी 6035 रिक्त जागा आणि सिंध बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र.

 जे विद्यार्थी  IBPS लिपिक भरती 2022 साठी अर्ज करतात त्यांना IBPS लिपिक प्रीलिम्स परीक्षा 2022 साठी बोलावले जाईल. IBPS कॅलेंडर 2022 नुसार, प्रिलिम्स परीक्षा 28 ऑगस्ट, 03 सप्टेंबर आणि 04 सप्टेंबर 2022 रोजी घेतली जाईल. तर IBPS लिपिक मुख्य परीक्षा 08 ऑक्टोबर 2022 रोजी प्रिलिम परीक्षेत पात्र उमेदवारांसाठी घेतली जाईल.

 

IBPS Clerk 2022 recruitment pdf


🎯 IBPS clerk  Total Post (आयबीपीएस क्लार्क भरती 2022 एकूण जागा.)  -

 आयबीपीएस क्लार्क भरती 2022 एकूण 6035 जागा आहेत .

त्या पैकी महाराष्ट्रात एकूण - 775 post

उर्वरित - पूर्ण भारत भर


कोणत्या पदांसाठी जागा आहेत / पदांचे नावे -  IBPS Clerk CRP ( आबीपीएस क्लार्क )


IBPS Clerk पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे -  

कोणत्याही मान्यता प्रत पात्र विद्यापीठांमधून पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक म्हणजे आपण कुठल्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे.


☢️ IBPS च्या 120 प्रश्नपत्रिका pdf

IBPS Clerk पदांसाठी  अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे - 

आपले वय किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्ष असणे आवश्यक आहे जर आपण मागासवर्गीय कोट्यातून भरत असाल तर तुम्हाला तीन ते पाच वर्ष सूट मिळेल.🎯 IBPS Clerk 2022 भरती नोकरीचे ठिकाण -  

IBPS Clerk  भरती नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र तसेच पूर्ण भारतभर आहे अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात नक्की वाचा .


🔘 नवोदय विद्यालयात शिक्षक पदाच्या 1616 जागांची भर्ती


IBPS clerk आयबीपीएस क्लर्क साठी अर्ज करण्यासाठी फीस किती आहे -

 सर्वसाधारण कोट्या मधून फॉर्म भरत असाल तर आपल्याला 850 एवढी ऑफिस आहे जर आपण मागासवर्गीय कोट्या मधून फॉर्म भरत असाल तर आपल्याला 175 रु फिस आहे.


🎯 नवोदय विद्यालय समिती (NVS) शिक्षक भर्ती 100 प्रश्नपत्रिका pdf


IBPS clerk आयबीपीएस लिपिकाचे पगार किती आहे - 

IBPS लिपिकाचे वेतन दरमहा 19,900- 47920 रुपये आहे.  IBPS लिपिक पगारातील मूळ वेतन रु.19,900 आहे आणि उर्वरित वेतनामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि वाहतूक भत्ता यांचा समावेश होतो.  सुरुवातीला जॉईन झालेल्यांसाठी IBPS लिपिकाचा पगार रोख रक्कम रु. 29453 आहे. अधिक माहिती साठी आपण अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.🎯 IBPS लिपिक 2022 निवड प्रक्रिया ( selection process IBPS Clerk )

 अर्जदारांना 2 फेऱ्यांसाठी बोलावले जाईल प्रथम उमेदवारांची IBPS लिपिक प्रिलिम्स परीक्षा 2022 होईल व त्यामध्ये पात्र उमेद्वारांना IBPS लिपिक मुख्य परीक्षा 2022 होईल , व नंतर मिरीट नुसार सलेक्शन होईल.


IBPS Clerk 2022 Exam Pattern  आयबीपीएस क्लर्क परीक्षेचे स्वरूप 2022

इच्छुक उमेदवारांना इंग्रजी ,नुमेरिक व रिसनिग यावर आधारित 100 गुणांची पूर्व परीक्षा द्यावी लागेल व या परीक्षेत पास झाल्यास 160 गुणांची मुख्य परीक्षा द्यावी लागेल लक्षात ठेवा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेसाठी चुकीच्या प्रश्नांसाठी - 25 गुण कमी केले जातील .


IBPS Clerk 2022 Syllabus आयबीपीएस क्लर्क 2022 परीक्षेचा अभ्यासक्रम हिंदी इंग्रजी 

आयबीपीएस क्लर्क पूर्व परीक्षेसाठी अभ्यासक्रम  इंग्रजी ,नुमेरिक व रिसनिग यावर आधारित , IBPS Clerk 2022 Syllabus pdf Hindi english मध्ये डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा 


Download PDF
🎯 ibps clerk previous year question paper pdf with answer solution 2015 2016 2017 2018 2019 2020


Download PDF
🎯 IBPS Clerk previous year question paper pdf Hindi english मध्ये डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा 2015 2016 2017 2018 2019 2020


Download PDF
🎯 आयबीपीएस क्लर्क 2022 पदासाठी अर्ज  करण्याची शेवटची तारीख काय आहे - 

आयबीपीएस क्लर्क पदासाठी अर्ज  करण्याची शेवटची तारीख  21 जुलै 2022 आहे.


☢️ IBPS च्या 120 प्रश्नपत्रिका pdf

🎯 नवोदय विद्यालय समिती शिक्षक भरती 2022 अभ्यासक्रम pdf

IBPS लिपिक 2022 प्रवेशपत्र आणि कॉल लेटर

 उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरून IBPS Clerk 2022 प्रवेशपत्र डाउनलोड करणे आवश्यक आहे कारण IBPS लिपिक प्रवेशपत्राची हार्ड कॉपी उमेदवाराला पोस्टाद्वारे पाठविली जाणार नाही.  अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करण्यासाठी, उमेदवारांना खालील गोष्टींची आवश्यकता असेल

 • नोंदणी क्रमांक/रोल क्र

 • जन्मतारीख/ पासवर्ड

 प्रवेशपत्र IBPS लिपिक 2022 परीक्षेच्या 10 ते 15 दिवस आधी उपलब्ध करून दिले जाईल. 🎯 एसबीआय लिपिक परीक्षा 2022 कधी आहे - 

एसबीआय लिपिक परीक्षा  IBPS कॅलेंडर 2022 नुसार, प्रिलिम्स परीक्षा 28 ऑगस्ट, 03 सप्टेंबर आणि 04 सप्टेंबर 2022 रोजी घेतली जाईल. 


एसबीआय मुख्य परीक्षा 2022 कधी आहे   - 

IBPS लिपिक मुख्य परीक्षा 08 ऑक्टोबर 2022 रोजी प्रिलिम परीक्षेत पात्र उमेदवारांसाठी घेतली जाईल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या🎯 IBPS क्लार्क पदासाठी अर्ज कसा करावा / करण्याचा पत्ता  - 

 इच्छुक उमेदवार  IBPS च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन म्हणजे बँकेच्या वेबसाइटवर म्हणजेच ibps.in वर "सामान्य भर्ती प्रक्रिया" (CRP लिपिक XII) या लिंक वर आपला लिपिक पदासाठी अर्ज करू शकतात .


IBPS च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

  येथे क्लिक करा (download)🎯 IBPS च्या क्लर्क लिपिक पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

  येथे क्लिक करा (download)🎯 IBPS च्या क्लर्क भरती 2022 ची अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

  Download PDF🚩 मित्रांनो एक विनंती आहे  खालील व्हाट्सअप आयकॉनवर क्लिक करून सर्व मित्रांशी शेअर करा


FAQ - 

Q.IBPS क्लर्क 2022 च्या प्रिलिम्स परीक्षेची तारीख काय आहे?

Ans -  IBPS लिपिक 2022 प्रिलिम्स परीक्षा 28 ऑगस्ट, 03 आणि 04 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहे.

Q. IBPS लिपिक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

Ans - आयबीपीएस क्लर्क पदासाठी अर्ज  करण्याची शेवटची तारीख काय आहे - 21 जुलै 2022

Q. IBPS लिपिकाचे पगार किती आहे ?

Ans - IBPS लिपिकाचे वेतनमान 19,900- 47920 रुपये आहे.
Top Post Ad

Below Post Ad