बृहन्मुंबई महानगरपालिकेत अधिपरिचारिका (GNM) 135 जागांसाठी भरती | Bmc gnm recruitment 2023

 बृहन्मुंबई महानगरपालिकेत अधिपरिचारिका (GNM) 135 जागांसाठी भरती | Bmc gnm recruitment 2023


ब्रा मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशिक्षित आधी परिचारिका म्हणजेच जी एन एम पदांसाठी 135 जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक 23 मार्च 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये दिलेल्या पत्त्यावर स्वतः जमा करावे अधिक माहितीसाठी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा🔰

bmc gnm recruitment 2023बृहन्मुंबई महानगरपालिकेत अधिपरिचारिका (GNM) 135 जागांसाठी भरती | Bmc gnm recruitment 2023


एकूण जागा : 135 जागा

पदाचे नाव: प्रशिक्षित अधिपरिचारिका

शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) GNM

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

परीक्षा Fee: ₹345/-

अर्ज मिळण्याचे ठिकाण: रोखपाल विभाग,कॉलेज  बिल्डिंग तळमजला रूम नं 15, शीव मुंबई – 400022

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: आवक-जावक विभाग, तळ मजला, विद्यालय इमारत, लो.टि.म.स. रुग्णालय

अर्ज सादर करण्याचा कालावधी: 23 ते 31 मार्च 2023 🔰 अधिकृत वेबसाईट: पाहा 


🔰 जाहिरात (Notification): पाहा


Top Post Ad

Below Post Ad