सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 5000 जागांसाठी भरती २०२३ | central bank of india recruitment 2023

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 5000 जागांसाठी भरती २०२३ | central bank of india recruitment 2023सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank) मध्ये अप्रेंटिस पदाच्या 5000 जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक उमेदवार आपला अर्ज 3 एप्रिल 2023 पर्यंत अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन भरावा सेंट्रल बँक ऑफ इंडिया ( centralbankofindia.co.in recruitment 2023)  एकूण पदे अर्ज कसा करावा एकूण फीस किती आहे याची सविस्तर माहिती आपण खाली वाचू शकता

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 5000 जागांसाठी भरती २०२३ | central bank of india recruitment 2023सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण जागा
: 5000 जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया पदाचे नाव: अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 31 मार्च 2022 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹800/-+GST [SC/ST/महिला: ₹600/-+GST, PWD: ₹400/-+GST ]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2023

परीक्षा (Online): एप्रिल 2023🔰 अधिकृत वेबसाईट ( Central Bank of India Recruitment 2023 apply online ) : वेबसाईट पाहा🔰 जाहिरात (Notification):  डाउनलोड करा(Download)


🔰 हे पण वाचा - 

🔰 बृहन्मुंबई महानगरपालिकेत बारावी पास उमेदवारांसाठी 135 जागांची भरती

🔰 7 वी पास वर मुंबई उच्च न्यायालयात 133 जागांची भर्ती 2023

🔰 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 5000 जागांसाठी महाभरती

🔰 अशी असेल 30000 जागांसाठी पवित्र पोर्टल 2023 द्वारे भरती प्रक्रिया संपूर्ण माहिती


Top Post Ad

Below Post Ad