केंद्रीय राखीव पोलीस दलात 9212 जागांची भरती | crpf constable recruitment 2023

केंद्रीय राखीव पोलीस दलात 9212 जागांची भरती | crpf constable recruitment 2023


नमस्कार मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF Recruitment 2023)  मध्ये एकूण 9212 जागांसाठी मेगा भरती निघाली असून इच्छुक उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज दिलेल्या वेबसाईट द्वारे 25 एप्रिल 2023 पर्यंत सादर करावा.


Crpf constable recruitment 2023(toc)


केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल पदासाठी एकूण किती जागा आहेत ऑनलाईन अर्ज कसा करावा सविस्तर माहिती आपण खाली वाचू शकता


crpf constable recruitment 2023


केंद्रीय राखीव पोलीस दलात एकूण जागा : 

9212 जागा


केंद्रीय राखीव पोलीस दलात पदाचे नाव & तपशील: 

कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन)
🔰 पदांची नावे व एकूण संख्या


1) कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) - एकूण जागा 2372

2)  कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल) - एकूण जागा - 544

3) कॉन्स्टेबल (कॉब्लर) - एकूण जागा 151

4) कॉन्स्टेबल (कारपेंटर) - एकूण जागा 139

5) कॉन्स्टेबल (टेलर) - एकूण जागा 242

6)  कॉन्स्टेबल (ब्रास बँड) - एकूण जागा 196

7)  कॉन्स्टेबल (पाईप बँड) - एकूण जागा 51

8)  कॉन्स्टेबल (बगलर) - एकूण जागा 1360

9)  कॉन्स्टेबल (गार्डनर) - एकूण जागा 92

10)  कॉन्स्टेबल (पेंटर) - एकूण जागा 56

11)  कॉन्स्टेबल (कुक) - एकूण जागा 2475

12)कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर) - कुक मध्ये एकत्र

13) कॉन्स्टेबल (वॉशरमन) - एकूण जागा 406

14) कॉन्स्टेबल (बार्बर) - एकूण जागा 303

15) कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) - एकूण जागा - 824

16) कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर) - एकूण जागा 01


केंद्रीय राखीव पोलीस दलात एकूण जागा ( Total ) - 9212🔰 केंद्रीय राखीव पोलीस दलात शिपाई पदासाठी शैक्षणिक पात्रता:  

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहन चालक परवाना

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल)  (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.3 ते 16: 10वी उत्तीर्ण


केंद्रीय राखीव पोलीस दल भरती शारीरिक पात्रता: 

उंची  - General/OBC - पुरुष - 170 सें.मी. व महिला - 157 सें.मी.

छाती - पुरुष -80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

उंची - ST पुरुष - 162.5 सें.मी. , महिला - 150 सें.मी.

छाती - 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

केंद्रीय राखीव पोलीस दल भरती पगार किती मिळेल - ₹21700- ₹69100/- (Level-3)


🔰 केंद्रीय राखीव पोलीस दलात वयाची अट: 

केंद्रीय राखीव पोलीस दलात वयाची अट 01 ऑगस्ट 2023 रोजी पर्यंत 

पद क्र.1: 21 ते 27 वर्षे

पद क्र.2 ते 16: 18 ते 23 वर्षे

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


परीक्षा फिस : 

General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

25 एप्रिल 2023


परीक्षा (CBT): 

01 ते 13 जुलै 2023🔰 केंद्रीय राखीव पोलीस दल crpf अधिकृत वेबसाईट: https://crpf.gov.in/🔰 केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2023 अधिकृत जाहिरात डाउनलोड -🔰 केंद्रीय राखीव पोलीस दल भरती 2023 ऑनलाइन अर्ज करा - 

Apply Online (link)Top Post Ad

Below Post Ad