आर टी ई प्रवेश 2024-25 महाराष्ट्र करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे | RTE Admission Date 2024-25 Maharashtra Documents required

आर टी ई प्रवेश 2024-25 महाराष्ट्र करिता लागणारे आवश्यक कागदपत्रे | RTE Admission Date 2024-25 Maharashtra Documents required list pdf


लवकरच शैक्षणिक सत्र 2024-25 करिता आर टी ई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. याकरिता पालकांना लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव आत्तापासूनच करावी लागणार आहे. आपण खाली पाहूया प्रवेश प्रक्रिया करिता कोण कोणती आवश्यक कागदपत्रे लागणार

जॉईन व्हाट्सअप्प ग्रुप 

Click Here(link)


 • रहिवाशी दाखला / वास्तव्याचा दाखला
 • राखीव प्रवर्गातील म्हणजेच वंचित जात संवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र
 • दीव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे.
 • अर्थीक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक)
 • जन्माचा दाखला / जन्म प्रमाणपत्र

RTE maharashtra 25% ऑनलाइन अर्ज कसा करावा फॉर्म 2024 25

Maharadhtra RTE नोंदणी 2023 – 24 साठी अर्ज करण्याच्या पायऱ्या:

 1. •सर्वप्रथम अर्जदाराला योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
 2. •आता वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर “नवीन अर्ज/विद्यार्थी लॉगिन” या लिंकवर क्लिक करा.
 3. •आता एक नवीन पृष्ठ उघडेल, “नवीन नोंदणी” या लिंकवर क्लिक करा.
 4. •आता एक नोंदणी फॉर्म उघडेल.
 5. • नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेले सर्व तपशील भरा.
 6. • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
 7. •सबमिट वर क्लिक करा.
 8. •आता तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे


Top Post Ad

Below Post Ad