आरटीई प्रवेश 2024-25 वयोमर्यादा | rte admission 2024-25 age limit maharashtra
महाराष्ट्र सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्यावाचत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे.
जॉईन व्हाट्सअप्प ग्रुप
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतु कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक ३१ डिसेंबर २०२४ अखेर पुढील प्रमाणे राहील.
💠 सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय rte admission 2024 25 age limit maharashtra
rte admission 2025-26 age limit maharashtra
१.प्ले ग्रुप / नर्सरी
- वयोमर्यादा - १ जुलै २०२१- ३१ डिसेंबर २०२२
- दि ३१ डिसेंबर २०२५ रोजीचे किमान वय - 3 वर्ष
- दि ३१ डिसेंबर २०२५ रोजीचे कमाल वय - ४ वर्ष ५ महिने ३० दिवस
२. ज्युनियर केजी
- वयोमर्यादा - १ जुलै २०२० - ३१ डिसेंबर २०२१
- दि ३१ डिसेंबर २०२५ रोजीचे किमान वय - 4 वर्ष
- दि ३१ डिसेंबर २०२५ रोजीचे कमाल वय - ५ वर्ष ५ महिने ३० दिवस
३.सिनियर केजी
- वयोमर्यादा - १ जुलै २०१९ - ३१ डिसेंबर २०२०
- दि ३१ डिसेंबर २०२५ रोजीचे किमान वय - 5 वर्ष
- दि ३१ डिसेंबर २०२५ रोजीचे कमाल वय - ६ वर्ष ५ महिने ३० दिवस
४.इयत्ता १ ली
- वयोमर्यादा - १ जुलै २०१८ - ३१ डिसेंबर २०१९
- दि ३१ डिसेंबर २०२५ रोजीचे किमान वय - 6 वर्ष
- दि ३१ डिसेंबर २०२५ रोजीचे कमाल वय - ७ वर्ष ५ महिने ३० दिवस