डाक विभाग मध्ये 12828 पदांची महा भरती India Post office GDS Recruitment 2023

डाक विभाग मध्ये 12828 पदांची महा भरती | India Post office GDS Recruitment 2023:


भारतीय डाक विभाग मध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बंपर भरती निघाली असून एकूण 12828 पदांसाठी ग्रामीण डाक सेवक पदांची भरती निघाली आहे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक 11 जून 2023 दिलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा


ost office recruitment 2023 dak vibhag




🔰डाक विभाग मध्ये 12828 पदांची महा भरती India Post office GDS Recruitment 2023:


एकूण रिक्त पदे: 12828 पदे (महाराष्ट्रात 620 रिक्त पदे).


पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक (GDS)


शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण.


वयाची अट: 18 ते 40 वर्षे.


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.


फी: ₹ 100 / -.


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन.(22 मे 2023 पासून सुरवात)


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023.


निवड प्रक्रिया (भरती प्रक्रिया)

 अर्जदारांना गुणवत्ता यादीच्या आधारे GDS साठी शॉर्टलिस्ट केले जाईल.

 गुणवत्तेची यादी मिळवलेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल/ ग्रेड/गुणांचे गुणांमध्ये रूपांतर


🔰 अधिकृत वेबसाईट

Official Website

 


🔰 Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा



🔰 Online Apply (ऑनलाईन अर्ज)

येथे क्लिक करा



Top Post Ad

Below Post Ad