हिंदी में आईबीपीएस क्लर्क पिछले वर्ष के प्रश्न पत्र पीडीएफ | IBPS clerk previous year question paper pdf with answer solution 2015 2016 2017 2018 2019 2020
IBPS Clerk 2022 जाहिरात Institute of Banking Personnel (IBPS) ने भारतातील विविध बँकांतर्गत 6035 लिपिक पदा साठी च्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार IBPS च्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन म्हणजे बँकेच्या वेबसाइटवर म्हणजेच www.ibps.in 2022 वर "सामान्य भर्ती प्रक्रिया" (CRP लिपिक XII) या लिंक वर आपला लिपिक पदासाठी अर्ज करू शकतात .
जे विद्यार्थी IBPS लिपिक भरती 2022 साठी अर्ज करतात त्यांना IBPS लिपिक प्रीलिम्स परीक्षा 2022 साठी बोलावले जाईल. IBPS कॅलेंडर 2022 नुसार, प्रिलिम्स परीक्षा 28 ऑगस्ट, 03 सप्टेंबर आणि 04 सप्टेंबर 2022 रोजी घेतली जाईल. तर IBPS लिपिक मुख्य परीक्षा 08 ऑक्टोबर 2022 रोजी प्रिलिम परीक्षेत पात्र उमेदवारांसाठी घेतली जाईल.
🎯 IBPS लिपिक 2022 निवड प्रक्रिया ( selection process IBPS Clerk )
अर्जदारांना 2 फेऱ्यांसाठी बोलावले जाईल प्रथम उमेदवारांची IBPS लिपिक प्रिलिम्स परीक्षा 2022 होईल व त्यामध्ये पात्र उमेद्वारांना IBPS लिपिक मुख्य परीक्षा 2022 होईल , व नंतर मिरीट नुसार सलेक्शन होईल.
🆕 गुरुपौर्णिमा मराठी भाषण निबंध
IBPS Clerk 2022 Exam Pattern आयबीपीएस क्लर्क परीक्षेचे स्वरूप 2022
इच्छुक उमेदवारांना इंग्रजी ,नुमेरिक व रिसनिग यावर आधारित 100 गुणांची पूर्व परीक्षा द्यावी लागेल व या परीक्षेत पास झाल्यास 160 गुणांची मुख्य परीक्षा द्यावी लागेल लक्षात ठेवा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेसाठी चुकीच्या प्रश्नांसाठी - 25 गुण कमी केले जातील .
🎯 गुरुपौर्णिमा मराठी भाषण pdf
IBPS Clerk 2022 Syllabus आयबीपीएस क्लर्क 2022 परीक्षेचा अभ्यासक्रम हिंदी इंग्रजी
आयबीपीएस क्लर्क पूर्व परीक्षेसाठी अभ्यासक्रम इंग्रजी ,नुमेरिक व रिसनिग यावर आधारित , IBPS Clerk 2022 Syllabus pdf Hindi english मध्ये डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा