10 वीचा निकाल 10 जूनला ! 12 वीचा निकाल 31 मे 2023 ला लागणार ! महाराष्ट्र बोर्ड

10 वीचा निकाल 10 जूनला ! 12 वीचा निकाल 31 मे 2023 ला लागणार !| SSC HSC Result 2023 Maharashtra Board Date


 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बहु चर्चित असा इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचा निकाल कधी लागणार ( SSC Result 2023 Maharashtra Board Date)  इयत्ता दहावीची निकालाची तारीख कधी आहे कोणत्या तारखेला इयत्ता दहावीचा निकाल ( maharesult.nic.in 2023 ssc result ) व इयत्ता बारावीचा निकाल लागणार ( 12th Result 2023 Maharashtra Board Date ) असे बरेचसे प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडलेले आहेत त्या सर्वांचे उत्तर या लेखांमध्ये आपल्याला मिळणार असून इयत्ता दहावीचा इयत्ता बारावीचा महाराष्ट्र बोर्ड चा निकाल कधी लागणार याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये आज आपण बघणार आहोत.


महाराष्ट्र बोर्ड 10वी 12वी निकाल 2023 (toc)


10th 12th result 2023 maharashtra board date


10th 12th result 2023 maharashtra board


महाराष्ट्र बोर्ड 10 वी 12 वी निकाल २०२३ तारीख | SSC Result 2023 Maharashtra Board Date

 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ३१ मे पूर्वी आणि दहावीच्या परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. 


♎️ आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये सहभागी व्हा !

Click Here to Join


12th Result 2023 Maharashtra Board Date

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीचे निकाल शुक्रवारी एकाच दिवशी जाहीर केल्याने राज्य मंडळाचे निकाल कधी जाहीर होणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने निकालाबाबत सूचना दिल्या आहेत.

  राज्य मंडळाची 10वीची परीक्षा 2 ते 25 मार्च आणि 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान घेण्यात आली होती.  सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली आहे, तर 15 लाख विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली आहे.  या दोन्ही परीक्षांना सुमारे दीड महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.

  विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शिक्षकांनी बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता.  त्यानंतर जुन्या पेन्शनच्या मागणीमुळे काही दिवस शैक्षणिक काम होऊ शकले नाही.  त्यामुळे सुमारे आठवडाभर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासता आल्या नाहीत.

  दहावीच्या उत्तरपत्रिकेवर संपाचा विशेष परिणाम दिसून आला नाही.  मात्र, त्यानंतर उत्तरपत्रिकांच्या छाननीने वेग घेतला आहे.  सद्यस्थितीत विभागीय मंडळाकडून निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे..

  राज्य मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे.  दोन्ही निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याचे राज्य मंडळाचे नियोजन आहे.

  शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ

10th 12 th maharashtra board result 2023


Maharashtra SSC HSC 10th 12th result date 2023.

Maharashtra HSC result date31 May 2023 (tentative)
Maharashtra HSC 12th exam date 21st February to March 20
Maharashtra SSC Result date 202310 June 2023 (tentative)
Maharashtra SSC 10th exam date  2 March to 25 march 2023 
Maharashtra SSC HSC result websiteClick Here


FAQ

Q. 10 वी महाराष्ट्र बोर्ड निकाल 2023 कधी लागणार ?
Ans - 10 वी महाराष्ट्र बोर्ड निकाल 10 जून 2023 पर्यंत लागणार आहे

Q. 10 वी महाराष्ट्र बोर्ड निकाल 2023 कधी लागणार ?

Ans - 12 वी महाराष्ट्र बोर्ड निकाल 31 मे 2023 पर्यंत लागणार आहे

Q. इ 10 वी 12 वी निकाल कसा चेक करावा ?

Ans -  इ 10 वी 12 वी निकाल  बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघू शकता.



Top Post Ad

Below Post Ad