महावितरण कंपनी मध्ये 5347 जागांसाठी भरती | MSEB Recruitment 2024

महावितरण कंपनी मध्ये 5347 जागांसाठी भरती |  MSEB Recruitment 2024 

महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण 5347 पदांची महाभरती निघाली असून इच्छुक व पात्र उमेदवार आपला अर्ज 20 मे 2024 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे शैक्षणिक पात्रता वयाची अट व नोकरीचे ठिकाण याची सविस्तर माहिती आपण खाली वाचूया.


पदाचे नाव: विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)


शैक्षणिक पात्रता: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)  (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.


वयाची अट: 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र


Fee: खुला प्रवर्ग: ₹250/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:   20 मे 2024


परीक्षा (Online): फेब्रुवारी/मार्च 2024


अधिकृत वेबसाईट: http://mahadiscom.in/


💥 जाहिरात (Notification): https://drive.usercontent.google.com/u/0/uc?id=1M6tmDTtwJ9XCC4wqaYcqi_N9CLSA6WOu&export=download


💥 मुदतवाढ परिपत्रक - https://drive.usercontent.google.com/u/0/uc?id=1YUOSR7Pv01lkMjWWtBzFVRSXnuNgnVJs&export=download


💥 Online अर्ज: https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/

Top Post Ad

Below Post Ad