शिक्षक पात्रता परीक्षा उत्तर सूची पेपर-१पेपर-२ २०२१ | mahatet answer key 2021 pdf download paper-1 paper-2

 शिक्षक पात्रता परीक्षा उत्तर सूची पेपर-1 पेपर-2 2021 | mahatet answer key 2021 paper-1 paper-2 pdf download


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा दोन वेळेस पुढे ढकलण्यात आलेली  देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती ,ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुका होणार म्हणून 14 ऑक्टोबर 2021 रोजी घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा ही आज दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आली .


शिक्षक पात्रता परीक्षा 2021 उत्तर सूची (toc)


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा चे एकूण दोन पेपर आहेत, पेपर क्रमांक 1 हा इ 1 ली ते 5 वी साठी तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 हा इ 6 वी ते 8वी साठी आहे. दोन्ही पेपर दीडशे 150 गुणांचे दोन तासाचा कालावधी आहे.

पेपर I परीक्षा सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंत आणि पेपर II दुपारी 2 ते 4.30 या वेळेत झाला.  यावेळी 1 दशलक्षाहून अधिक उमेदवार MAHATET 2021 साठी सामील झाले आहे.


दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 उत्तर सूची ( mahatet answer key 2021 paper 1 )व शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 च्या उत्तर सूची उत्तरे  ( mahatet answer key 2021 paper 2 ) आपणापर्यंत पोहोचवत आहोत दोन्ही पेपर सोपे होते.


💥 सर्व उत्तरे ही ऑफिशियल नसून या मध्ये काही बदल होऊ शकतो!

💥 Tait परीक्षा आता फेब्रुवारी मध्ये CET पास झाल्या ना खूशखबर🆕 Maha Tait 2022 प्रश्नपत्रिका एकूण 20 प्रश्नपत्रिका pdf


🆕 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 1 उत्तर सूची मराठी इंग्रजी बाल मानसशास्त्र गणित परिसर अभ्यास | mahatet answer key 2021 paper marathi english math 1 pdf download  

Maha Tet Answer key 2021 pepar 1

watch video

Download PDF

मराठी (Marathi)

Watch video Download PDF

इंग्रजी (English)

Watch video Download PDF

बाल मानसशास्त्र (child development)

Watch Video Download PDF

गणित (math)

Watch video Download PDF

परिसर अभ्यास (environmental study)

Watch Video  Download PDF


🆕 शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक 2 - मराठी इंग्रजी बाल मानसशास्त्र गणित सामाजिक शास्त्र  30 गुण - उत्तर सूची - mahatet answer key 2021 paper 2 marathi english math pdf download set ABCD


 Download PDF

 Maha Tet Answer key 2021 pepar 2

watch video

Download PDF

मराठी (Marathi)

Watch video Coming soon

इंग्रजी (English)

Watch video Coming soon

बाल मानसशास्त्र (child development)

Watch Video Coming soon

गणित ( math)

Watch video Coming soon

सामाजिक शास्त्र (Social S.)

Watch Video  Coming soonFAQ

Q. शिक्षक पात्रता परीक्षा कधी आहे?
Ans- शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी आहे
Q. शिक्षक पात्रता परीक्षा किती गुणांची असते?
Ans- शिक्षक पात्रता परीक्षा 150 गुणांची असते.
Q. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तर सूची कशी डाउनलोड करावी?
Ans- शिक्षक पात्रता परीक्षा उत्तर सूची ऑफिशियल वेबसाईट mahatet.in वरून डाउनलोड करू शकता.


Top Post Ad

Below Post Ad