दादरा नगर हवेली येथे 176 शिक्षकांची भरती | Dadar nagar haveli teacher recruitment 2022

दादरा नगर हवेली  येथे  176 शिक्षकांची भरती | Dadar and nagar haveli teacher recruitment 2022


शिक्षण संचालनालय, दादरा आणि नगर हवेली  येथे  प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांच्या एकूण 176 जागांसाठी भरती निघाली असून पात्र उमेदवारांनी 12 एप्रिल 2022 पूर्वी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावा .


☸️ एकूण जागा - 176


पदांचे नाव - 

प्राथमिक शिक्षक - 128

माध्यमिक शिक्षक - 48


शैक्षणिक पात्रता - 

प्राथमिक शिक्षक

एच एस सी डि एड  व शिक्षक पात्रता परीक्षा पास ( TET पास )

उच्च प्राथमिक / माध्यमिक शिक्षक - 

बीए \ बीएस्सी \बीकॉम बीएड   व शिक्षक पात्रता परीक्षा पास ( TET पास )


वयोमर्यादा

इच्छुक उमेदवाराचे वय 30 वर्षापेक्षा जास्त असू नये तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षाची सुट्टी असेल


पगार किती मिळेल -

 दादर हवेली शिक्षण विभागात पात्र उमेदवारांना रुपये 23000 एवढे एकत्रित मानधन मिळेल.( सदर पदे ही तात्पुरत्या स्वरूपात असल्यामुळे सर्व उमेदवारांना एकत्रित मानधन तेवीस हजार रुपये मिळणार आहे).


☸️ अर्ज पाठविण्याचा पत्ता - 

Office of the Directorate of Education, Fort Area, Moti Daman or DNH District Education Office, Secretariat, Silvassa; 

तसेच उमेदवार खालील दिलेल्या मेल वर आपले अर्ज विहित वेळेत पाठवू शकतात.

 samagrashiksha.dnh@smail.com


अर्ज करण्याची शेवटची तारीख -

 इच्छुक उमेदवार दिनांक 12 एप्रिल 2022 पूर्वी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे


दादरा आणि नगर हवेली विभाग वेबसाइट -

https://daman.nic.in/


अधिकृत जाहिरात डाऊनलोड करा-

दादर हवेली भरतीची अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटन वर क्लिक करावे


Download pdf (download)☸️ या जाहिराती सुद्धा वाचा - 

Top Post Ad

Below Post Ad