पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण ४४८ पदांची भर्ती २०२२ | pmc.gov.in recruitment 2022 | pune municipal corporation recruitment 2022 for clerk
पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण 448 विविध पदांची ( सहाय्यक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक ,कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ,कनिष्ठ अभियंता,वाहतूक नियोजन, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक) भरती साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. 10 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करावेत .
🎯 पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी ब' व श्रेणी क मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्तता करणाच्या पात्र उमेदवारांकडून www.pmc.gov.in या संकेतस्थळावर recruitment या tab मध्ये व इतर बाबींची ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पुणे महानगरपालिकेत एकूण जागा - 448
पुणे महानगरपालिका भर्ती २०२२ पदांची नावे व पदांची संख्या
सहाय्यक विधी अधिकारी - एकूण जागा 04
लिपिक टंकलेखक - एकूण जागा 200
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - एकूण जागा 135
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) - एकूण जागा 05
कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) - एकूण जागा 04
सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक - एकूण जागा 100
🎯 पुणे महानगरपालिका भर्ती २०२२ साठी शैक्षणिक पात्रता -
सहाय्यक विधी अधिकारी - विधी शाखेची पदवी व 05 वर्षे अनुभव आवश्यक आहे.
लिपिक टंकलेखक - 10 वी उत्तीर्ण व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. तसेच MS-CIT/CCC
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा व 03 वर्षे अनुभव आवश्यक
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- इलेक्ट्रिकल किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 05 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक.
कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) - B.E/B.Tech (सिव्हिल)/ B. आर्किटेक्चर तसेच M.E/M.Tech (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा M.प्लॅनिंग (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग)
सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक -10वी उत्तीर्ण व सर्व्हेअर किंवा ओव्हरसिअर कोर्स किंवा समतुल्य
पुणे महानगरपालिका भर्ती 2022 वयोमर्यादा -
इच्छुक उमेदवाराचे वय दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.
🎯 परीक्षा शुल्क - खुल्या प्रवर्गासाठी रु 1000 शुल्क असेल तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु 500 असेल.
नोकरीचे ठिकाण - पुणे महानगरपालिका क्षेत्र
पुणे महानगरपालिका भर्ती क्लार्क व इतरांना पगार किती मिळणार -
सहाय्यक विधी अधिकारी - 41800 - 132300
लिपिक टंकलेखक - 19900 - 63200
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 38600 - 122800
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) -38600 - 122800
कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) - 38600 - 122800
सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक - 29200 - 92300
पुणे महानगरपालिका भर्ती २०२२ निवड प्रक्रिया -
उमेदवारांची निवड प्रक्रिया ऑनलाइन बहुपर्यायी परीक्षेच्या गुणांच्या आधारे होणार आहे
🎯 पुणे महानगरपालिका भर्ती २०२२ ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची शेवची तारीख - 10 ऑगस्ट 2022
पुणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईट ला भेट देण्यासाठी खाली क्लिक करा
🎯 पुणे महानगरपालिकेची ऑफिशियल जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा
🎯 पुणे महानगरपालिकेच्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
🎯 ह्या जाहिराती सुद्धा वाचा -