भारतीय डाक विभागामध्ये एकूण 40889 जागांची महा भरती 2023| post office bharti 2023| bhartiya Dak vibhag recruitment process 2023 maharashtra| post office recruitment 2023 maharashtra

भारतीय डाक विभागामध्ये एकूण  40889 जागांची महा भरती 2023| post office bharti 2023| bhartiya Dak vibhag recruitment process 2023 maharashtra| post office recruitment 2023 maharashtra



 नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागात ' ग्रामीण डाक सेवक 'या  पदांच्या एकूण 40889 जागांची महा भरती निघाली असून ह्या संपूर्ण भारतामध्ये जागा आहेत तर महाराष्ट्रात भारतीय डाक विभाग म्हणजेच पोस्ट ऑफिस च्या एकूण 2508 जागा आहेत त्या साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत इच्छुक उमेदवारांनी आप पोस्ट ऑफिस भरती महाराष्ट्रातील जागांसाठी अर्ज करायचा असल्यास 27 जानेवारी  2023 पासून अर्ज भरण्याची सुरुवात होत असून 16 फेब्रुवारी 2023 पूर्वी आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा. पोस्ट ऑफिस भरती महाराष्ट्राची एकूण जागा किती आहे शैक्षणिक पात्रता काय आहे पगार व नोकरीचे ठिकाण या सर्व माहितीचा तपशील खाली उपलब्ध आहे त्यामुळे पोस्ट सविस्तर व काळजीपूर्वक वाचा



पोस्ट ऑफिस भरती 2023 महाराष्ट्र | post-office-bharti-2023 maharashtra



📮 पदाचे नाव - 

ग्रामीण डाक सेवक ( GDS ) 


एकूण जागा - 40889


महाराष्ट्र मधील एकूण जागा - 2508 पदे


ग्रामीण डाक सेवक साठी शैक्षणिक पात्रता – 

उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.


पोस्ट ऑफिस भरती 2023 अर्ज करण्याऱ्याची वयोमर्यादा – 

खुल्या प्रवर्गासाठी -  १८ ते ४० वय वर्ष असावे. 

इतर मागास प्रवर्गासाठी - कमाल ४३ वर्ष

अनुसूचित जाती/ जमाती साठी - कमाल  ४५ वर्ष आहे.


🎯 रयत शिक्षण संस्था शिक्षक पदांची महा भरती 2022


पोस्ट ऑफिस भरती 2023 परीक्षा फीस किती आहे  – 

खुल्या वर्गासाठी  - इतर मागास व आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण  १०० रुपये परीक्षा फीस आहे.

तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती , माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांकरिता फीसमध्ये पूर्णपणे सवलत आहे म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची फिस नाही.



📮 पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी शैक्षणिक पात्रता - 

फक्त 10 वी उत्तीर्ण  आणि  मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स MSCIT प्रमाणपत्र.


नोकरीचे ठिकाण - महाराष्ट्र व संपूर्ण भारतात 


भारतीय पोस्ट ऑफिस भरती 2023 - ग्रामीण डाक सेवक या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख – 

दिनांक  17 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.





पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक साठी पगार किती मिळेल - 

पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक साठी पगार 10000 ते 24500

भारतीय डाक विभाग भरती 2023 ची अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात डाऊनलोड करून मगच ऑनलाइन अर्ज करावा . 


ग्रामीण डाक सेवक भर्ती 2023 निवड प्रक्रिया -

ग्रामीण डाक सेवक भरती 2023 निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्ट नुसार होणार आहे त्यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही



महत्वाच्या नोटिफिकेशन व PDF ⤵️


📮 पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक अधिकृत जाहिरात पाहाण्यासाठी खाली क्लिक करा pdf



पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक साठी ऑनलाईन अर्ज कराण्यासाठी खाली क्लिक करा



पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक ची अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी येथे क्लिक करा



पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक जिल्हा निहाय किती जागा बघा



📮 या जाहिराती सुद्धा बघा - 

🎯 दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांसाठी भरती 

🎯 पोस्ट ऑफिस मध्ये 38936 पदांची महा भरती 2022



Top Post Ad

Below Post Ad