माझी शाळा सुंदर शाळा अभिप्राय दिवस फोटो अपलोड कसा करावा|majhi shala sundar shala abhipray selfie | Handwritten Notes in 24 hours

माझी शाळा सुंदर शाळा अभिप्राय फोटो अपलोड कसा करावा|majhi shala sundar shala abhipray selfie |  Handwritten Notes in 24 hours


नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधूंना माझी शाळा व सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत आपण सर्व विद्यार्थीचे माननीय मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले पत्रांचा सेल्फी  www.mahacmletter.in या वेबसाईटवर अपलोड केलाच असेल आता ज्या विद्यार्थ्यांनी सेल्फी अपलोड केला आहे ज्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी रजिस्ट्रेशन केले आहे अशा विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी आता पत्राबद्दल अभिप्राय लिहायचा असून सदर अभिप्रायाचा फोटो अपलोड करायचा आहे


मुख्यमंत्री अभिप्राय अपलोड करायचा आहे !

 "Handwritten Notes in 24 hours". सदर अभिप्राय दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत अपलोड करायचा आहे माननीय मुख्यमंत्री यांच्या पत्रांचा अभिप्राय फोटो कसा अपलोड करावा याची सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत



🔰 माझी शाळा सुंदर शाळा अभिप्राय दिवस फोटो अपलोड कसा करावा|majhi shala sundar shala abhipray selfie |  Handwritten Notes in 24 hours

कार्यपध्दती :


१) पालकांनी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे. 

२) हे पत्र वाचून झाल्यावर त्यांनी छोटया वहीचे एक पान व एक बॉलपेन घ्यायचे आहे.

३) या पानावर मुलांनी बॉलपेनाने स्वतःच्या हस्ताक्षरात या पत्राविषयी त्यांचा शिक्षण विषयक अभिप्राय नमूद करणे अपेक्षित आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करता येईल. ज्या पालकांना लेखन करता येत नाही त्यांच्या वतीने अन्य व्यक्तींकडून लेखन करुन घेता येईल.

४) हा अभिप्राय ५ ते ६ ओळीमध्ये असावा.

५) अभिप्राय लिहून झाल्यावर पालकांनी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात काढायचा आहे.

६) त्यानंतर शिक्षण विभागाच्या www.mahacmletter.in वेबसाईटवर जाऊन स्वत:च्या नावाने रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे.

७) त्यानंतर हस्ताक्षरातला अभिप्रायाचा फोटो अपलोड करावयाचा आहे.



💥 शैक्षणिक घोषवाक्य कॉपी पेस्ट करा


https://www.birthdaywishesinmarathi.in/2024/02/educational-slogans-marathi-englis-2024.html

💥 मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेले पत्र सेल्फी काढण्यासाठी

https://drive.google.com/file/d/1ZknyefiA6EPg6Axr3ds2VDQeq7OklXSY/view?usp=drivesdk

💥 Registration Link

याबाबत करावयाच्या कृतीबाबत फ्लोचार्ट सोबत जोडलेला असून त्याप्रमाणे सर्व शाळास्तरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सूचना पोहोच होतील याची दक्षता घेण्यात यावी. सदर उपक्रमाचा दि. २६.०२.२०२४ वेळ सकाळी ०९.०० ते दि. २७.०२.२०२४ सकाळी ०८.५९ आहे. सदर दिवशी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो अपलोड करावयाचा आहे. त्यानुसार उपरोक्त सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.




🔰अभिप्राय फोटो कसा अपलोड करावा स्टेप बाय स्टेप माहिती


माझी शाळा सुंदर शाळा अभिप्राय दिवस फोटो अपलोड कसा करावा|majhi shala sundar shala abhipray selfie |  Handwritten Notes in 24 hours


Top Post Ad

Below Post Ad