पवित्र पोर्टल भरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध (25/02/2024) | Pavitra portal gunvatta yadi pdf download 2024

पवित्र पोर्टल भरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध शिक्षक भरती गुणवत्ता यादीत नाव आहे का ते चेक करा ! (25/02/2024) | Pavitra portal gunvatta yadi pdf download 2024


पहिल्या टप्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी ( Pavitra portal gunvatta yadi pdf download 2024 ) आज दिनांक 25/02/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.


🔰 Whatsapp ग्रुप मध्ये सहभागी व्हा !


गुणवत्ता यादी पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी या शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रका नंतर दिल्या आहेत फक्त हव्या असलेल्या ओळीला स्पर्श करा


पवित्र पोर्टल भरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध (25/02/2024) | Pavitra portal guvatta yadi pdf download 2024


निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कायसि सर्वांना शुभेच्छा.

New Update - 25-02-2024

उमेदवारांसाठी सूचना

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत.

लॉगीन केल्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म (Application Form) मेनू अंतर्गत अॅप्लिकेन्ट रिकमंडेड स्टेटस (Applicant Recommended status) यावर क्लिक केल्यावर सलेक्ट राऊंड (Select Round) या ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून फेज-1 (Phase-1) यानंतर सलेक्ट इंटरव्हिव टाईप (Select Inteview Type) या ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून विदाआऊट इंटरव्हिव (without Interview) मेनू निवडावा. त्यानंतर सबमिट (submit) वर क्लिक करावे. त्यानंतर व्हिव रिकमंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट (View Recommended Institute list) या मध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास, सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल.

निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.


उमेदवारांच्या निवडीबाबत सर्व सूचना वाचा. - Click Here



🔰 पवित्र पोर्टल भरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध शिक्षक भरती गुणवत्ता यादीत नाव आहे का ते चेक करा ! (25/02/2024) | Pavitra portal gunvatta yadi pdf download 2024


गुणवत्ता यादी पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फैक्त ह्द्व्या असलेल्या ओळीला स्पर्श करा


पवित्र पोर्टल भरती गुणवत्ता यादी सर्व एकत्रित pdf 2024



🔰 General Merit List Phase-1 Without Interview (ZP)


General Merit List Phase-1 Without Interview (NP)


General Merit List Phase-1 Without Interview (MNP)


General Merit List Phase-1 Without Interview (Private Mgmt)


Approved Advertisement Phase:1 - With Interview


Approved Advertisement Phase:1 - Without Interview


सर्वसाधारण गुणवत्ता यादी टप्पा-1 मुलाखतीशिवाय (ZP)


मुलाखतीशिवाय सामान्य गुणवत्ता यादी फेज-1 (NP)


सामान्य गुणवत्ता यादी टप्पा-1 मुलाखतीशिवाय (MND)


मुलाखतीशिवाय सामान्य गुणवत्ता यादी फेज-1 (खाजगी Mgmt)


मंजूर जाहिरात टप्पा: 1 - मुलाखतीसह


मंजूर जाहिरात टप्पाः 1 - मुलाखतीशिवाय


💥 भारतीय रेल्वे मध्ये 9020 पदांची महा भरती 2024 


Top Post Ad

Below Post Ad