अणुऊर्जा शिक्षण संस्थेत शिक्षक पदांच्या 205 जागांची महा भरती | Department of Atomic Energy Recruitment 2022

अणुऊर्जा शिक्षण संस्थेत शिक्षक पदांच्या 205 जागांची महा भरती | Department of Atomic Energy Recruitment 2022


अणुऊर्जा शिक्षण संस्थेत  ( Department of Atomic Energy Recruitment 2022) शिक्षक व विविध पदांच्या एकूण 205  जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक उमेदवारांनी 12-06-2022  पूर्वी आपले अर्ज दिलेल्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन करावा


Department of Atomic Energy Recruitment 2022 


🎯 अणुऊर्जा शिक्षण संस्थेत एकूण जागा - 205


पदांचे नाव - 

उच्च माध्यमिक शिक्षक (PGT) - 15 जागा

माध्यमिक शिक्षक (TGT) - 101 जागा

प्राथमिक शिक्षक (PRT) - 70 जागा

बालवाडी शिक्षक  - 6 जागा

म्युझिक शिक्षक  - 5 जागा

ग्रंथपाल  - 8 जागा


अणुऊर्जा शिक्षण संस्थेत शैक्षणिक पात्रता – 

उच्च माध्यमिक शिक्षक (PGT) -  संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएट व बीएड

माध्यमिक शिक्षक (TGT) -  ग्रॅज्युएट व बीएड व केंद्रीय सिईटी पास

ग्रंथपाल - ग्रंथपाल कोर्स पूर्ण असावा

प्राथमिक शिक्षक (PRT)  - डीएड व केंद्रीय सीईटी पास

बालवाडी शिक्षक  - बालवाडी सर्टिफिकेट कोर्स पूर्ण असावा

म्युझिक शिक्षक -  म्युझिक कोर्स पूर्ण केलेला असावा

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया अधिकृत जाहिरात पाहावी व नंतरच ऑनलाइन अर्ज करावा .🎯 वयोमर्यादा - 35 वर्षापेक्षा जात वय नसू नये ( मागासवर्गीयांसाठी पाच वर्षे  शिथिल)

अणुऊर्जा शिक्षण संस्थेत पगार किती मिळेल

केंद्रीय पद्धतीने नियमानुसार पगार मिळेल

अणुऊर्जा शिक्षण संस्थेत अर्ज कसा करावा - 

अर्ज कसा करावा इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून आपला ऑनलाइन अर्ज सादर करावा (https://aees.gov.in)🎯 अणुऊर्जा शिक्षण संस्थेत परीक्षा शुल्क - 

जनरल ओपन उमेदवारांसाठी 750 परीक्षा शुल्क असेल व एससी एसटी व महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही

अणुऊर्जा शिक्षण संस्थेत अर्ज करण्याची शेवटची तारीख

 दिनांक १२ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


अणुऊर्जा शिक्षण संस्थेत परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम  -  Department of Atomic Energy Syllabus 

परीक्षेचे स्वरूप हे 100 मार्काची MCQ.परीक्षा होणार असून त्यासाठी अडीच तास वेळ असला असणार आहे

अणुऊर्जा शिक्षण संस्थेत निवड पध्दती

उमेदवाराची निवड ऑनलाइन टेस्ट द्वारे केली जाणार 🎯 अणुऊर्जा शिक्षण संस्थेची अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

 Download PDF(download)🎯 अणुऊर्जा शिक्षण संस्थेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

Click Here to Apply (link)🎯 अणुऊर्जा शिक्षण संस्थेच्या अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी खाली क्लिक करा

Click Here (link)
📮 या जाहिराती सुद्धा बघा - 


🎯 दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांसाठी भरती 

🎯 पोस्ट ऑफिस मध्ये 38936 पदांची महा भरती 2022

💥 आरोग्यविभाग बुलढाणा येथे 112 पदांची महा भरती 2022


Top Post Ad

Below Post Ad