निवडणुक ड्युटी कर्मचाऱ्यांना मानधन किती मिळणार ? Election duty payment rates presiding polling officer 2024

निवडणुक ड्युटी कर्मचाऱ्यांना मानधन किती मिळणार ? Election duty payment rates presiding polling officer 2024

नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून एकूण पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका होणार आहेत पहिला टप्पा 19 एप्रिल 2024 पासून सुरु होणार असून अंतिम टप्पा म्हणजेच पाचवा टप्पा 20 मे 2024 रोजी असणार आहे आणि 4 जून 2024 रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

💥whatsapp ग्रुप मध्ये सहभगी व्हा !

https://chat.whatsapp.com/JuGoNbNUMWa93F4sc0XVq0


लोकसभा निवडणूक 2024 तारखा :महाराष्ट्रात कोणत्या दिवशी होणार मतदान। | Lok Sabha Election 2024 Dates  : 

  1. पहिला टप्पा  : - 19 एप्रिला : रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर  (विदर्भातील 5)
  2. दुसरा टप्पा : - 26 एप्रिल : बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (एकूण मतदारसंघ - 8) 
  3. तिसरा टप्पा : - 7 मे : रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण मतदारसंघ - 11 )
  4. चौथा टप्पा : 13 मे : नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड  (एकूण मतदारसंघ - 11 )
  5. पाचवा टप्पा : 20 मे : धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, आणि दक्षिण मुंबई (एकूण मतदारसंघ - 13 ).



💥 महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुक कधी होणार 2024

लोकसभा निवडणूक 2024 तारखा : महाराष्ट्रात कोणत्या दिवशी होणार मतदान

निवडणुक ड्युटी कर्मचाऱ्यांना मानधन किती मिळणार ?  Election duty payment rates presiding polling officer 2024


लोकसभा निवडणुकीसाठी बऱ्याच शिक्षकांना व बऱ्याच कर्मचाऱ्यांना सुद्धा ड्युटी आलेली असून यावर्षी मतदान केंद्रावरील PRO APRO PO 1 PO 2 शिपाई यांना किती मानधन मिळणार आहे याची माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत मित्रांनो मागील वर्षीपेक्षा यावर्षी पीयारो ए पी आर ओ पी ओ यांना कमी आपल्याला मानधन मिळणार आहे


💥 खालीलपैकी योग्य कारण असेल तर होऊ शकते आपली निवडणूक ड्युटी रद्द 2024



💥 निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना मानधन लिस्ट 2024



Top Post Ad

Below Post Ad