मतदान यादीत नाव शोधणे 2024 | how to check check my name in voter list pdf download

मतदान यादीत नाव शोधणे 2024 | voter id search by name 2024 | how to check check my name in voter list pdf download

मतदान यादीत नाव शोधण्यासाठी आपल्याला  संकेतस्थळाला भेट द्यावे लागेल
आपल्या समोर वोटर सर्विस पोर्टलचे होमपेज ओपन होईल यामध्ये आपल्याला तीन पर्याय दिसतील Search by Details /Search by EPIC/ Search by Mobile या तीन पर्यायांपैकी आपण एक पर्याय निवडायचा आहे. यादीत नाव शोधणे करिता आपण या तीन पर्यंतचा वापर करू शकतो.


💥 खालीलपैकी योग्य कारण असेल तर होऊ शकते आपली निवडणूक ड्युटी रद्द 2024


Search by Details मतदान यादीत नावशोधणे

»गुगलमध्ये जाऊ https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.

»आपल्यासमोर तीन पर्याय असतील यापैकी Search by Details या पर्यायावर क्लिक करा.

 

 

»यामध्ये राज्य निवडा व आपली भाषा निवडा पर्सनल डिटेल संदर्भात माहिती द्या तसेच जेंडर व जन्मतारीख इत्यादी माहिती भरून घ्या.

»लोकेशन डिटेल भरायचे आहे सर्वात खाली कॅपच्या कोड इंटर करायचा आहे व search या बटन वरती क्लिक करायचं आहे.

मतदान यादीत नाव शोधणे

आपल्यासमोर मतदान यादी मध्ये नाव आहे की नाही या संदर्भात माहिती मिळेल.

Search by EPIC मतदान यादीत नाव शोधणे

»गुगलमध्ये जाऊ या संकेतस्थळाला भेट द्या.

»Search by EPIC या पर्यायावर ती क्लिक करा.

 

»आपली भाषा निवडा.

»EPIC नंबर म्हणजे आपला मतदान कार्ड नंबर या ठिकाणी भरून घ्या.

»राज्य निवडा सर्वात शेवटी कॅपच्या कोड इंटर करायचा आहे व Search या बटन वरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपण मतदानयादीत नाव शोधणे सहज सोपे करू शकतो.

Search by Mobile

मोबाईल नंबर द्वारे मतदान यादी मध्ये नाव शोधणे

»गुगलमध्ये जाऊ या संकेतस्थळाला भेट द्या.

»search by mobile number बटन वरती क्लिक करा.

»आपला मोबाईल नंबर एंटर करा व Send otp या बटन वरती क्लिक करा.

»आलेला ओटीपी आपल्या दिलेल्या रकान्यात एंटर करा व सर्वात शेवटी कॅपच्या कोड इंटर करा व Search या बटन वरती क्लिक करा आपल्याला यादीमध्ये नाव आहे की नाही यासंदर्भात खात्री करता येईल.

Top Post Ad

Below Post Ad