या दिवशी लागणार १० वी १२ वी चा निकाल ! SSC board result date 2024 maharashtra Board निकाल कधी लागणार

या दिवशी लागणार १० वी १२ वी चा निकाल ! SSC board result date 2024 maharashtra Board निकाल कधी लागणार


SSC board result 2024 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची महाराष्ट्र एसएससी परीक्षा आज, 26 मार्च 2024 रोजी संपलेली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 10वी व 12 वी च्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी परीक्षा संपल्यानंतर निकालाची वाट पाहतील. सर्व विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी व बारावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता असते . मागील ट्रेंडनुसार, महाराष्ट्र इयत्ता दहावी व बारावीचा निकाल मे ते जून दरम्यान घोषित केला जात असतो . सध्या  उत्तरपत्रिका चेक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यातच महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शिक्षकांना निवडणूक ड्युटी आल्यामुळे हा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे परंतु दरवर्षी येता बारावीचा निकाल मे च्या शेवटच्या आठवड्यात तर इयत्ता दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागत असतो.

💥whatsapp ग्रुप मध्ये सहभगी व्हा !


Join Our WhatsApp GroupJoin Now

या दिवशी लागणार १० वी १२ वी चा निकाल ! SSC board result date 2024 maharashtra Board निकाल कधी लागणार


मागील चार वर्षाचा निकालाची तारीख बघता आपण यावर्षी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचा निकाल कधी लागणार याचा अंदाज बांधू शकतो. मित्रांनो यावर्षी शिक्षकांना लागलेल्या ड्युटी व महाराष्ट्रात चालू असणाऱ्या इलेक्शन निवडणुका यामुळे ही थोडा उशीर होऊ शकतो परंतु साधारण चार वर्षाचा आपण रेकॉर्ड चेक केला तर यावर्षी इयत्ता बारावीचा निकाल मे 2024 च्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जून 2024 च्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. 

💥 निकाल कधी लागणार ही लोकमतीची बातमी वाचा !

10 वी निकाल तारीख 2024





💥 आपण मागील चार वर्षाचा इयत्ता बारावीचा निकाल कधी लागला ते बघुयात ! 12 this result date from 2020 to 2023

  1. बारावीचा निकाल 2023 -  25 मे 2023 
  2. बारावीचा निकाल 2022 -  7 जून 2022
  3. बारावीचा निकाल 2021 - 03 ऑगस्ट 2021 (कोरोना मुळे उशिरा लागलेला )
  4.  बारावीचा निकाल 2020 -  16 जुलै 2020 (कोरोना मुळे उशिरा लागलेला )



💥 इ 10 वीचा गेल्या चार वर्षातील निकाल जाहीर होण्याच्या तारखा 12 this result date from 2020 to 2023

  1. 2023- 02 जून 2023
  2. 2022- 17 जून 2022
  3. 2021- 16 जुलै 2021 (कोरोना मुळे उशिरा लागलेला )
  4. 2020- 29 जुल 2020 (कोरोना मुळे उशिरा लागलेला )



Top Post Ad

Below Post Ad