11वी पहिल्या राऊंड ची कट ऑफ डाउनलोड करा | 11th Admission 2024 - 1st Round cut off list Download Excel

11वी पहिल्या राऊंड ची कट ऑफ डाउनलोड करा 2024  | 11th Admission 2024 - 1st Round cut off list Download Excel.नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया चा पहिल्या फेरी चा निकाल लागला असून प्रत्येक विद्यार्थ्याच्या लॉगिन आपल्याला कुठली कॉलेज मिळाले आहे हे आपण चेक करू शकता .
बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉलेज कसे चेक करावे माहीत नसून त्यासाठी कॉलेज कसे चेक करावे त्यासाठी खाली लिंक वर क्लिक करावे बऱ्याच विद्यार्थ्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे त्या लेखांमध्ये आपल्याला मिळणार आहे मित्रांनो पहिला राऊंड झाल्यानंतर प्रत्येक  कॉलेजची कट ऑफ किती लागली आहे हे आपण चेक करू शकता प्रत्येक कॉलेजची कट ऑफ लिस्ट चेक करण्यासाठी खालील दिलेल्या स्टेप फॉलो करू शकता.
💥 11वी पहिल्या राऊंड ची कट ऑफ डाउनलोड करा   | 11th Admission 2024 - 1st Round cut off list Download Excel


प्रत्येक कॉलेजची कट ऑफ लिस्ट चेक करण्यासाठी ज्या डिव्हिजन मधून आपण फॉर्म भरलेला आहे त्याच्या होम पेजवर जाऊन वरील फ्री डॉट वर क्लिक करावे किंवा मेनू बार वर क्लिक करावे मध्ये कट ऑफ लिस्ट 2024 25 वर क्लिक करावे.

💥 जॉईन व्हाट्सअप्प ग्रुप 

👉 Join whatsapp Group
Cut off 2024 25 ( Regular Round - 1) टॅब वर क्लिक करून फर्स्ट राऊंड ची कट ऑफ आपण डाउनलोड करू शकताजर आपल्याला प्रत्येक कॉलेजची कट ऑफ मॅन्युअली चेक करायचे असेल तर अलॉटमेंट लिस्ट या टॅब वर क्लिक करावे नंतर आपल्याला कोणत्य
झोन मधली कुठल्या कॉलेजची कटऑफ चेक करायचे आहे हे ड्रॉप डाऊन लिस्ट मधून आपण कॉलेज निवडावे आणि आणि गेट कट ऑफ या टॅब वर क्लिक करावे आपल्याला सदर कॉलेजची कट ऑफ कॅटेगिरी आहे बघू शकता अशाप्रकारे आपण कट ऑफ लिस्ट ऑनलाईन चेक करू शकतो

🎇  11 वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया प्रश्न व उत्तरे  2024 

(नंबर लागला प्रवेश कसा घायचा , प्रवेश घायचा नाही सर्व माहिती 👆 )
💥 11वी पहिल्या राऊंड ची कट ऑफ डाउनलोड करा  pdf excel| 11th Admission 2024 - 1st Round cut off list Download Excel


मुंबई विभागाची cut off list डाउनलोड करा 

पुणे विभागाची cut off list डाउनलोड करा 

नागपूर विभागाची cut off list डाउनलोड करा 

नाशिक विभागाची cut off list डाउनलोड करा 

अमरावती विभागाची cut off list डाउनलोड करा 

💥 11वी पहिल्या राऊंड ची रिक्त जागांचा तपशील डाउनलोड करा  pdf excel| 11th Admission 2024 - 1st Round  vacancy list Download Excel


मुंबई विभागाची vacancy list डाउनलोड करा 

पुणे विभागाची vacancy list डाउनलोड करा 

नागपूर विभागाची vacancy list डाउनलोड करा 

नाशिक विभागाची vacancy list डाउनलोड करा 

अमरावती विभागाची vacancy list डाउनलोड करा 


Top Post Ad

Below Post Ad