11 वी प्रवेशप्रक्रिया 2024 ज्यांना कॉलेजमध्ये ऍडमिशन घायचे नाही त्यांनी काय करावे ? ज्याचा नंबर लागला नाही त्यांनी काय करावे ? 11th admission 2nd round 2024
नमस्कार मित्रांनो पहिल्या राउंड चा निकाल लागला आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना आपला नंबर लागला आहे त्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घायचे नाही तसेच ज्यांना कॉलेजच ऑलॉटमेंट झाले नाही अश्या विद्यार्थ्यांनी काय करावे तसेच प्रत्येक कॉलेज ची कट ऑफ लिस्ट डाउनलोड करावी याची संपूर्ण महिती मिळणार आहे .
💥 ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउड अलॉटमेंट झाले नाही त्यांनी काय करावे I don't alloted any college what to do ?
Step 1 :- ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला नाही त्याला कुठलीही कॉलेज ऑलॉटमेंट झाली नाही ते अशा प्रकारे डिस्प्ले होईल
💥 👉 11th Admission 2nd Round Timetable Declared 2024
Step 2 :- ज्या विद्यार्थ्यांचा ज्या विद्यार्थ्यांना एकही कॉलेज अलर्ट झालेले कॉलेज दिसत नाही किंवा ज्यांचा नंबर लागलेला नाही त्यांनी दुसऱ्या राउंड ची प्रतीक्षा करावी दुसऱ्या राउंड मध्ये प्रत्येक कॉलेजची कटऑफ किती लागलेली आहे ही चेक करून आपण आणि आपल्याला मिळालेले गुण दोन्ही चेक करून दुसऱ्या राउंड मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स भरायचे आहेत जेणेकरून आपल्याला कॉलेज लवकरात लवकर मिळेल
If you don't allotted any college then don't worry you can apply for second round on respective dates ( 3 July 2024 ) before you applying second round you can check your marks and check the college cut off , Tally both your marks and college cut off and then only you have to do reference .
💥 ज्यांना कॉलेज मिळालेले आहे परंतु कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे नाही त्यांनी काय करावे ? I Don't want to take admission in allotted college What to do ?
तसेच ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे नसेल त्यांनी प्रोसीड टू ऍडमिशन या टॅब वर क्लिक करायचे नाही परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स फॉर्म भरते वेळेस फर्स्ट प्रेफरन्सचे कॉलेज जर आपल्याला मिळाले असेल तर आपल्याला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचेच आहे अन्यथा जर आपण त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले नाही तर आपल्याला पुढच्या म्हणजेच दुसऱ्या फेरीमध्ये भाग घेता येणार नाही म्हणजे तुम्हांला पुढील एका फेरी साठी बॅन केले जाईल . जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तिसऱ्या फेरीमध्ये आपण भाग घेऊ शकता. परंतु जर प्रेफरन्स फॉर्म भरते वेळेस दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अशा इतर प्रेफरन्सचे कॉलेज जर आपल्याला मिळाले असेल आणि त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे नसेल तर आपल्याला काहीही करायाची गरज नाही म्हणजे प्रोसिड टू ऍडमिशन टॅब वर क्लिक करायचे नाही , आपण जेव्हा सेकंड राउंड सुरू होईल तेव्हा सेकंड राउंड साठी प्रेफरन्स परत भरू शकता .
If you don't want to take admission on allotted college so you don't click on proceed to admission tab . After second round started you can apply for second round but remember that if you got first preference college and you cancelled this college or you don't take admission on that college, you can't participate or you can't apply for second round you can apply after second round it means third round only.
अशाप्रकारे आपल्याला अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची कॉलेज मिळालेले कसे चेक करायचे जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर काय करावे जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे नसेल तर काय करावे याची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये तुम्हाला मिळालेले आहे तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा किंवा आमची शंका समाधान ही पोस्ट नक्की वाचा तुमच्या सर्व शंकाचे समाधान होईल !